Tuesday, June 17, 2014

SSC result on Mobile

निकाल मोबाइलवरही SSC result on Mobile

दहावीचा निकाल मोबाइल फोनवरही उपलब्ध होणार आहे. बीएसएनएल मोबाइलधारकांना ५७७६६ या क्रमांकावर MHSSC असा एसएमएस पाठवून निकाल पाहता येईल. महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे (एमकेसीएल) एमएस-सीआयटी केंद्रांवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल विनामूल्य पाहता येईल. या केंद्रांवर निकालाची प्रिंट आउटही मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Albatross Soup Riddle: The Original Puzzle

  A man walks into a restaurant and orders albatross soup. He takes one spoonful, realises something terrible and leaves the restaurant. Sho...