The Bharatiya
August 12, 2014
मुस्लिमांची कोंडी आणि धार्मिक प्रतिक्रिया
हिंदू-मुस्लिम संमिश्र संस्कृतीचा नाश कोणत्या कारणांनी झाला, ते सांगणारं हुमायून मुरसल यांचं 'बाबरी ते कणेरी' या पुस्तकाचं प्रकाशन आज पुण्यात होत आहे. राजकारणामुळे मुस्लिमांची कोंडी...