Content of the wedding card of corona
Individuals from various sectors are appealing to the citizens to be vigilant while Corona has created havoc everywhere. Various mediums are being used for this. A similar fight has been fought through a wedding magazine and after reading this wedding magazine, anyone will get information about the subject of Corona and try to beware of it!
No photo description available.
The content of the wedding card is as follows
Mr. Yamaraj Prasanna, Shri. Yamaraj has been infected with a virus by grace. However, the cooperation of all of us is expected to eradicate the above virus from India. The groom's name is Chi. Corona Shri Ghatak Rao Narayanrao, Ra. Chiranjeev, the eldest son of China, and Chi. Hundred Of Mrityubai Shri Yamadutrao Maranrao Ihaloke Ra. Contagious happy marriage of the youngest daughter of Swargabazar. Go to the magazine and tell me that the virus is very poisonous in everyone's home. All of you stay at home, we pray that you stay at home with your family! Yours sincerely, Department of Health, Central Government of India, Department of Health, State Government, Maharashtra. Respect the above request and request to stay at home and cooperate! All Zilla Parishad, Taluka Administration, Gram Panchayat Office, Maharashtra. Come to our uncle's wedding! Eternal epidemics, fever, cold, cough. The moment of marriage came in contact with an infected person immediately! Wedding venues in all crowded places Tip: Everyone should wear a mask for good health and keep a distance of two meters between each
ll contagious happy marriage llसर्वत्र कोरोनाने हाहाकार निर्माण केलेला असताना नागरिकांना सावध राहण्यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्ती आवाहन करत आहे. याकरता विविध माध्यमांचा उपयोग होत आहे. अशीच एक शक्कल लग्न पत्रिकेच्या माध्यमातून लढविण्यात आली असून ही लग्नपत्रिका वाचल्यानंतर कुणालाही कोरोना विषयांसंदर्भात माहिती मिळून तो त्यापासून सावध राहण्याचा प्रयत्न करेल एवढा मात्र नक्की !
लग्न पत्रिकेतील आशय पुढीलप्रमाणे
श्री. यमराज प्रसन्न, आमच्या येथे श्री. यमराज कृपे करून एका विषाणूचा संसर्ग झालेला आहे. तरी वरील विषाणू भारतातून हकालपट्टीसाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. वराचे नाव चि. कोरोना श्री घातक राव नारायणराव, रा. चीन यांचे ज्येष्ठ चिरंजीव तर वधूचे नाव चि. सौ. का. मृत्युबाई श्री यमदूतराव मरणराव इहलोके रा. स्वर्गबाजार यांची कनिष्ठ कन्या यांचा संसर्गजन्य शुभविवाह. पत्रिका मार भरारी जाऊन सांग सगळ्यांच्या घरी विषाणूचा संसर्ग फार आहे जहरी. सर्वजण रहा आपाल्या घरच्या घरी आपण सहकुटुंब सहपरिवार घरातच राहावे हीच प्रार्थना ! आपले विनीत आरोग्य विभाग, केंद्र सरकार भारत सरकार, आरोग्य विभाग, राज्य सरकार, महाराष्ट्र. वरील विनंतीस मान देऊन घरात राहून सहकार्य करावे ही विनंती ! समस्त जिल्हा परिषद, तालुका प्रशासन, ग्रामपंचायत कार्यालय, महाराष्ट्र. आमच्या मामाच्या लग्नाला यायचं ह ! चिरंजीव महामारी, ताप, सर्दी, खोकला. विवाह मुहूर्त संसर्गजन्य व्यक्तीच्या संपर्कात आल्या आल्या लगेच च ! विवाह स्थळ सर्व गर्दीच्या ठिकाणी टीप : प्रत्येकाने शुभ आरोग्यासाठी मास्क वापरणे व प्रत्येकात दोन मीटर अंतर ठेवावे
ll संसर्गजन्य शुभविवाह ll
No comments:
Post a Comment