Red and White
लाल आणि पांढरी वाइन
द्राक्षाच्या वेलावली द्राक्षांवर पांढरट थर दिसतो. हेच त्या फळांना अनुकूल असणारं यीस्ट! त्याला फ्लॉर म्हणतात. ती फळं पुसली की ती चकाकायला लागतात. याचा अर्थ फळं पुसताना त्यांच्यावरचा यीस्टचा थर पुसला जातो आणि त्याचबरोबर रसाला संरक्षण आणि रस-गंध देणारे यीस्टही नाहीसं होतं. या फ्लॉरमधले वाइनला अनुकूल असलेले, तिला वैशिष्टय़े देणारे जीवाणू लॅबॉरेटरीमध्ये वेगळे करून अगारच्या माध्यमावर वाढवले जातात याला कल्चर म्हणतात. रस काढून झाला की त्यात ठरावीक प्रमाणात सोडिअम किंवा पोटॅशिअम मेटाबाय सल्फाइट घालतात. त्यामुळे रसातले सगळे जीवाणू मारले जातात. आणि नंतर त्यात द्राक्षांवरचं कल्चर केलेलं यीस्ट घातलं म्हणजे केवळ आवश्यक असलेल्या यीस्टचीच वाढ त्यात व्हायला लागते.
फ्लॉरनुसार वेगवेगळी वाइन तयार होतेच. पण लाल, काळ्या द्राक्षांचा वापर करून लाल वाइन बनते. लाल वाइनसारखीच पांढरी वाइनही सर्वाच्या आवडीचं पेय आहे. ती बनवायला पांढरी द्राक्ष लागतात. पण लाल द्राक्षापासूनही पांढरी वाइन करता येते. लाल वाइनला येणारा रंग हा द्राक्षांच्या सालांच्या आतमध्ये असलेल्या पेशीत असतो. लाल द्राक्ष चुरगळल्याबरोबर पाहिलं तर रस पांढरट रंगाचा असतो. तेव्हा लाल द्राक्ष चुरगळल्यावर जर तो चोथा सालांपासून ताबडतोब वेगळा केला, तर साहाजिकच सालातनं मिळणाऱ्या रंगाशी रसाचा संपर्क न आल्याने तयार होणारी वाइन पांढरी होते. म्हणून पांढऱ्यास वाइनसाठी द्राक्ष चुरगळली गेल्याबरोबर साल ताबडतोब वेगळी करून आंबवल्याने वाइन खूप हलकी होते.
लाल वाइन आणि पांढरी वाइन यांच्यातला फरक केवळ रंगातच नसतो, तर पितानाही लाल वाइन ही काहीशी वेगळी असते. तिचा विशेष म्हणजे रंगाचे अतिसूक्ष्म कण आणि टॅनिन असतं, त्यामुळे ती पांढऱ्यात वाइन इतकी हलकी नसते. मुळातच लाल द्राक्षांमध्ये अॅसिडचं प्रमाण कमी असतं आणि पांढऱ्या द्राक्षांमध्ये जास्त. त्यामुळे पांढरी वाइन काहीशी अॅसिडिक म्हणजे आंबट असते. शिवाय निसर्गत:च ती हलकी असते.
Red and white wine
Velavali vineyards of grapes on the whitish layer appears. This is the fruit comes into yeast friendly! Phlora called him. That it takes cakakayala rib fruits. This means that the fruit was gone pusatana was the Yeast is deleted from the substrate and also yeast-juice that rasaal protection and odor. This phloramadhale friendly wine with her Agar media are increased by bacteria that features separate leboretari in the so-called culture. Certain extent it was out of juice put sodium or potassium sulfite metabaya. So rasatale all bacteria are killed. And then applied to the yeast culture that needs to be impaired in draksanvaracam it only needs to increase yistacica.
He had finished wine different phloranusara. But the red, black grapes, red wine is made using. Vainasarakhica red white wine is the drink loved them all. It takes to make white grape. It can be white, red wine draksapasunahi. This is the color of red wine comes from vineyards cells inside the salam. If looked at the red grape juice curagalalyabarobara whitish color. When the red grape curagalalya if farmers salam immediately separated from, but their back salatanam of the color white wine originating rasaca was not due to the contact. As was common for a lot of white wine grape wine ambavalyane by different gelyabarobara year immediately get crisp.
The difference between red wine and white wine is not only rangataca, but drink red wine is slightly different. Her specialty is infinitesimal particles is colored and tenina, so that white wine is not so common. Basically, it is less red than in white grapes in the vineyards and in aesidacam rate. The white wine is slightly aesidika is sour. And a natural hand that is common.
No comments:
Post a Comment