Tadi-Madi
ताडी- माडी
आपल्या जीवनाला आवश्यक असलेल्या गोष्टींपकी प्राणवायू, धान्य आणि पाणी या गोष्टी निसर्गानं आपल्याला मुक्तहस्तानं दिल्या आहेत. त्यातल्या धान्य आणि पाण्यावर निसर्गाने आणि माणसाने अनेक प्रकारे प्रक्रिया करून त्यात वैविध्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. याखेरीज निसर्ग काही वस्तूंवर स्वत:च प्रक्रिया करून त्याची काही वेगळीच रसायनं निर्माण करीत असतो. ताडाच्या झाडापासून मिळणारी ताडी किंवा माडापासून तयार होणारी माडी ही उदाहरणं घेता येतील.
माडाच्या फळांच्या पेंडीच्या बुंध्याला एक भोक पाडलं जातं. त्यातून स्रवणारा पांढरा रस म्हणजे 'माडी'. हा स्रवणारा पांढरा रस मडक्याच्या तोंडाला फडकं बांधून त्याला नळी आत जाऊ शकेल एवढं भोक पाडून त्यात नळीद्वारे हा रस साठवतात. सुरुवातीला माडी थंडगार आणि अतिशय मधुर असते, पण तीच माडी काही काळ सेवन न करता राहिली तर तिच्यात मद्यार्क निर्मितीची प्रक्रिया सुरू होते. ताडीमध्ये शर्करा आणि काही प्रमाणात आम्ल असतं. हवेतले यीस्ट लगेच माडीतल्या शर्कराचा कार्बन डायऑक्साइड आणि अल्कोहोल करण्याच्या कामाला लागतात, म्हणजेच माडीमध्ये किण्वन प्रक्रिया किंवा आंबवणे (फर्मेटेशन) ही प्रक्रिया सुरू होते. शर्करा यीस्टनं संपवल्यामुळे माडीची आधीची चव, इतकंच नाही तर वासही बदलतो. याचप्रमाणे ताडाच्या झाडांपासून ताडी निर्माण होते. ताडाच्या फळाच्या पेंडीच्या बुंध्याला खाचा पाडून त्याखाली बांधलेल्या मडक्यात पाझरणारा गोड रस जमा करतात. आंबवल्यावर या रसाची ताडी बनते, ती मादक पेय आहे. रसापासून गूळ व साखरही करतात. मादी झाडापासून नर झाडापेक्षा जवळजवळ दीडपट जास्त रसाचं उत्पादन होतं. ताज्या रसाला 'नीरा' म्हणतात. त्यात १२ टक्केसाखर असते. ताडी अनेक लोकांच्या आवडीचं उत्तेजक, स्वस्त व मादक पेय आहे. हा रस आंबला जात असता पहिल्या ३-८ तासांत ३ टक्के इथिल अल्कोहोल व १ टक्का आम्ले असतात. प्रक्रिया चालू ठेवल्यास ५ टक्के इथिल अल्कोहोल बनते. त्यापेक्षा जास्त आंबल्यास ती मनुष्याला पिण्यास योग्य नसते.
tadi farina
Oxygen required gostimpaki your life, you are given muktahastanam nisarganam these grains and water. There is a variety of it and tried to bring food and water by the process of nature and man. Moreover, the nature of the goods themselves are not created by the process of selling its chemicals. Tada examples of the tree will be drawn from the farina originating from toddy or Mada.
Mada is the matter of a hole bundhyala fruit cake. It sravanara white juice that 'spoil'. This sam07 sravanara white juice madakya the mouth phadakam meant he tied it down the hole like it could be interested in this approach within the tube. Initially, farina is cold and very sweet, but she does not drink alcohol while some of the same farina its production process begins. Would toddy in sugar and somewhat acid. Havetale yeast immediately takes work to maditalya sarkaraca carbon dioxide and alcohol, the farina in the fermentation process or leaven (pharmetesana) This process begins. Yistanam sampavalyamule spoil the taste of sugar earlier, my wife does not change if vasahi. Similarly, tada plants from toddy was created. Tada of the board of the cake bundhyala pass down the deposit made thereunder madakyata pajharanara sweet juice. Ambavalya on rasaci becomes toddy, she is an alcoholic beverage. Gravy from the jaggery and sugar. Female from a male tree, the tree was rasacam more than almost didapata production. Latest rasaal 'little' is called. 12 is takkesakhara. Toddy many people loved stimulants, and liquor is cheaper. This is the first 3-8 hours of juice ambala 1 per cent to 3 per cent Ithile alcohol and acids are going. If this process becomes Ithile 5 percent alcohol. They do not deserve it more than ambal to him.
No comments:
Post a Comment