Thursday, February 12, 2015

दिल्लीतील पराभवावर राज ठाकरेंचे फटकारे


दिल्लीतील पराभवावर राज ठाकरेंचे फटकारे


 दिल्लीतील पराभवावर राज ठाकरेंचे फटकारे
मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला. नरेंद्र मोदी नावाचा करिष्मा दिल्लीकरांवर कुठेही प्रभावी दिसून आला नाही.
यावर मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून फटकारे लगावले आहेत. राज ठाकरे यांच्या नजरेतून अमेरिकेसारख्या शक्तीशाली देशातून भरभक्कम मजबूत ट्ववीन टॉवर जमीनदोस्त करण्यासारखं आहे.
थोडक्यात राज ठाकरे यांनी रेखाटलेलं व्यंगचित्र हे अनुराग कश्यप यांच्या सिनेमातील 'जैसे दूर देस के टॉवर में घुस जाए रे एरोप्लेन' या गाण्याची आठवण करून देतं.
'जैसे दूर देस के टॉवर में घुस जाए रे एरोप्लेन'
जैसे सरे आम इराक मे जाकर जम गए अंकल सेन
जैसे बिना बात अफगाणिस्ताँ गा बज गया भैय्या बँड

पाहा गुलाल सिनेमातलं हे गाणं, 'जैसे दूर देस के टॉवर में घुस जाए रे एरोप्लेन'

No comments:

Post a Comment

भारत-चीन संबंध और स्पेशल रिप्रेजेंटेटिव टॉक्स का महत्व

  प्रस्तावना भारत और चीन एशिया की दो सबसे बड़ी शक्तियाँ हैं। दोनों देशों के बीच हजारों किलोमीटर लंबी सीमा है, लेकिन यह सीमा पूरी तरह से तय...