Saturday, November 15, 2014

झिओमीचा नवा स्मार्टफोन येतोय: रिपोर्ट

झिओमीचा नवा स्मार्टफोन येतोय: रिपोर्ट

saचीनी बनावटीच्या झिओमी स्मार्टफोनने गेल्या काही दिवसापासून बाजारात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ऑनलाइन विक्रीसाठी असणाऱ्या या फोनला भारतात चांगलीच मागणी होती. एका चीनी अहवालानुसार झिओमी लवकरच आणखी एक नवा स्मार्टफोन लाँच करणार असल्याचे समजते आहे. झिओमी ३९९ चायनीज युआन (जवळ ६५ डॉलर ४००० रु.) हा स्मार्टफोन तयार करीत आहे.

चीनी अहवालानुसार, झिओमी ३९९ चायनीज युआनचे फिचर्स:

> एक जीबी रॅम आणि एचडी डिस्प्ले (७२०p)

> ४जी इंटरनेट सपोर्ट

> २८nm फॅब्रिकेशन प्रोसेसर, २ गीगाहर्त्झ कोर्टेक्स-A7 कोअर, T६२८ जीपीयू

> चिपसेट २k एलसीडी सपोर्ट

> १२०fps वर ७२०p आणि ६०fps वर १०८०p व्हिडिओ रेकॉर्ड

> GSM/EDGE, WCDMA (3G), 4G LTE, LTE FDD आणि TD-LTE सपोर्ट

No comments:

Post a Comment

Mental Health Awareness in India

Mental Health Awareness in India Mental health is an essential aspect of overall well-being, but it remains a sensitive and often sti...