Sunday, November 9, 2014

ओपोचा R5 स्मार्टफोन लाँच



ओपोचा R5 स्मार्टफोन लाँच


appo
आपो मोबाइल कंपनीने आपो R5 स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. हा कंपनीचा पहिलाच ६४ बिट स्मार्टफोन आहे. तसेच हा जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ४.८५ मिमी या स्मार्टफोनची जाडी आहे.

आपो R5 स्मार्टफोनचे फिचर्स:

> १९२०x१०८० पिक्सल रेझ्युलेशन ५.२ इंच एमोलेड डिस्प्ले

> ऑक्टा-कोअर प्रोसेसर

> ६४ बिटचे दोन प्रोसेसर, १.८ गीगाहर्त्झ क्वॉड कोअर प्रोसेसर

> एड्रिनो ४०५ जीपीयू

> १३ मेगापिक्सल सोनी IMX214 सेंसर कॅमेरा, ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

> २००० mAh बॅटरी क्षमता

> या फोनची किंमत ३०,६०० रु. आहे.

No comments:

Post a Comment

Mental Health Awareness in India

Mental Health Awareness in India Mental health is an essential aspect of overall well-being, but it remains a sensitive and often sti...